गरज पर्यावरणपूरक सण उत्सवाची…
आपले जगणे अधिकाधिक इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांना निसर्गावर प्रेम करायला, निसर्गावर बोलायला, निसर्गावर लिहायला आणि निसर्गात भटकायला प्रोत्साहन देण्याचे काम इको फ्रेंडली क्लब करीत…