Eco Friendly Club
Eco Friendly Club

आमच्याबद्दल थोडंसं...

आपले जगणे अधिकाधिक इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांना निसर्गावर प्रेम करायला, निसर्गावर बोलायला, निसर्गावर लिहायला आणि निसर्गात भटकायला प्रोत्साहन देण्याचे काम इको फ्रेंडली क्लब करीत आहे. वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकांना कृतीशील करुन पर्यावरण संवर्धनाचे महत्व आम्ही पटवून देत आहोत. तुम्हीही या चळवळीत सहभागी होवू शकता.

अधिक माहितीसाठी 8888856530 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

- परशुराम कोकणे, संस्थापक, इको फ्रेंडली क्लब 

सहभागी व्हा !

Contact Us

Message us on WhatsApp

Eco Friendly Club

Hours

Mon

09:00 am – 05:00 pm

Tue

09:00 am – 05:00 pm

Wed

09:00 am – 05:00 pm

Thu

09:00 am – 05:00 pm

Fri

09:00 am – 05:00 pm

Sat

Closed

Sun

Closed

Copyright © 2025 Eco Friendly Club - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept