eco friendly club slider (1)
eco friendly club slider (2)
eco friendly club slider (1)
eco friendly club slider (2)
previous arrow
next arrow

आपले जगणे अधिकाधिक इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांना निसर्गावर प्रेम करायला, निसर्गावर बोलायला, निसर्गावर लिहायला आणि निसर्गात भटकायला प्रोत्साहन देण्याचे काम इको फ्रेंडली क्लब करीत आहे. वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकांना कृतीशील करुन पर्यावरण संवर्धनाचे महत्व आम्ही पटवून देत आहोत. आपणही या उपक्रमांत सहभागी होऊ शकता.

आमचे उपक्रम

tree plantaion

वृक्षारोपण

seed ball

सिड बॉल / बिजगोळे

color workshop

कार्यशाळा

green celebration

ग्रीन सेलिब्रेशन

Eco Frendly Bappa1

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

Eco Frendly holi1

पर्यावरणपूरक रंगपंचमी

Eco Frendly club trekking

निसर्ग भ्रमंती / गडकोट भ्रमंती

ecodiwali

पर्यावरणपूरक दिवाळी

सहभागी व्हा

पर्यावरणपूरक चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि पर्यावरणाचे रक्षण करा. जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर पर्यावरण आपले रक्षण करेल. 

पर्यावरणपूरक चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी इकोफ्रेंडली क्लबच्या सोशल मीडियाशी नक्की कनेक्ट व्हा…